संपर्क व मदत
!! संस्थे बद्दल जाणून घेण्यासाठी खालील संकेत स्थळांवर अवश्य भेट द्या !!
वापरण्याची पद्धत :
- आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने किंवा QR Code Scanner App ने दिलेला QR Code स्कॅन करा.
- स्क्रीनवर दिसणाऱ्या लिंकवर क्लिक करा.
आमच्या अधिकृत Facebook, YouTube ,Instagram,व WhatsApp समूहाशी जोडलेले राहा आणि विविध उपयुक्त माहिती, कार्यक्रमांच्या अपडेट्स तसेच शंख वादनाशी संबंधित मार्गदर्शन मिळवा.
Facebook:-
https://www.facebook.com/share/15RVh2dbXW/
Youtube:-
https://youtube.com/@shrimantkesaripratishthan?si=_QiZacwfegZ7gMm8
Instagram :–
https://www.instagram.com/shrimantkesaripratishthan?igsh=MTVnMW9kanVlZzZlMQ==
WhatsApp:-
https://whatsapp.com/channel/0029VbAS6ylFnSz89Ru7gy2v
संपर्क नंबर : 9607631951 / 9970831951
!! आर्थिक मदतीसाठी आवाहन !!
संस्कृती संवर्धनाच्या कार्यात तुमचाही मोलाचा सहभाग असावा, ही विनंती!
श्रीमंत केसरी प्रतिष्ठान या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून आम्ही पारंपरिक व पौराणिक वाद्यांच्या प्रचार व प्रसारासाठी सातत्याने कार्य करत आहोत. शंखवादन स्पर्धा, मोफत प्रशिक्षण वर्ग, धार्मीक व सांस्कृतिक कार्यक्रम यातून आम्ही भारतीय संस्कृतीचे संवर्धन करत आहोत.
या कार्यासाठी आर्थिक साहाय्य !
“आपल्या छोट्याशा योगदानातून संस्कृतीचे मोठे कार्य घडेल!”
“पारंपरिक वाद्य वाचवण्यासाठी आपली साथ आवश्यक आहे!”
“चला आपणही या पुनीत कार्यात हातभार लावूया!”
आपण खालीलप्रमाणे मदत करू शकता:
- एकवेळ दान / देणगी
- मासिक / वार्षिक देणगी
- स्पर्धा किंवा प्रशिक्षण उपक्रमासाठी देणगी
- वाद्य खरेदी / प्रशिक्षण साहित्य / प्रिंटिंग खर्चासाठी देणगी
देणगी कशी द्यावी?
बँक डिटेल्स:
Account Name – Shrimant Kesari Pratishthan
Account No. 205001600000213
IFSC- HDFC0CPDCCB
Branch – Vadgaon Dhayari
आपण खालील UPI ID चा वापर करून
सुद्धा देणगी देऊ शकतात.
UPI ID: Getepay.pdccbmqr365739@icici