नाव नोंदणी वेबसाईट, गुगल फॉर्म तसेच फोनद्वारे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने केली जाईल

नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख

दिनांक १५ जुलै २०२६ आहे.

स्पर्धेबद्दल जाणून घेण्यासाठी व नाव नोंदणी साठी खालील लिंकचा वापर करा

राज्यस्तरीय शंखवादन  स्पर्धा २०संपुर्ण माहिती

 नाव नोंदणी साठी गुगल फॉर्म

!! सुचना !!

श्रीमंत केसरी प्रतीष्ठान च्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या शंखवादन स्पर्धेत महारष्ट्रातील  ३६ जिल्हे व ६  विभागामधून निवड झालेल्या स्पर्धकांसाठीच राज्यस्तरीय शंख वादन स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आलेले आहे.