नाव नोंदणी वेबसाईट, गुगल फॉर्म तसेच फोनद्वारे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने केली जाईल
नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख
दिनांक २५ मार्च २०२६ आहे.
स्पर्धेबद्दल जाणून घेण्यासाठी व नाव नोंदणी साठी खालील लिंकचा वापर करा
नागपुर विभागीय पहिली शंखवादन स्पर्धा २०२६ संपुर्ण माहिती
नाव नोंदणी साठी गुगल फॉर्म