आजिवन सभासद नाव नोंदणी
ओळखपत्र व हजेरी कार्डसाठी
शुल्क – १५० /- रुपये
संपर्क :- ९९७०८३१९५१ / ९६०७६३१९५१
शाखा क्र. १
श्री महालक्ष्मी मंदिर, अभिरुची मॉल शेजारी सिंहगड रोड, पुणे. प्रत्येक शनिवारी सायंकाळी ०७:०० ते ०८:००
शाखा क्र. २
म. ए. सो. मुलांचे विद्यालय व माध्यमिक विद्यालय, सदाशिव पेठ, पुणे.
प्रत्येक रविवारी सायंकाळी ०६:०० ते ०७:००
शाखा क्र. ३
श्री मारुती भैरवनाथ देवस्थान सभागृह, कर्वे नगर, पुणे.
प्रत्येक महिन्याचा पहिला व तिसरा शनिवार
सायंकाळी ०७:०० ते ०८:००
शाखा क्र. ४
श्री वनदेवी माता मंदिर, कर्वे नगर, पुणे.
प्रत्येक महिन्याचा दुसरा व चौथा शनिवारी
सायंकाळी ०७:०० ते ०८:००
शाखा क्र. ५
संत शिरोमणी श्री सावता महाराज ट्रस्ट, हडपसर, पुणे.
प्रत्येक रविवारी सायंकाळी ०६:०० ते ०७:००
शाखा क्र. ६
मार्केटिंग ऑफिस, डी. एस. के. विश्व, बस स्टॉप, पुणे.
प्रत्येक गुरुवारी सायंकाळी ०६:३० ते ०७:३०
शाखा क्र. ७
श्री विठ्ठल मंदिर, जुना बाजर, खडकी, पुणे.
प्रत्येक महिन्याचा पहिला व तिसरा रविवारी
सायंकाळी ०६:०० ते ०७:००
शाखा क्र. ८
ओल्ड कमांड हॉस्पिटल, वानवडी प्रत्येक शनिवारी सायंकाळी ०६:०० ते ०७:००










